Vishalgad Encroachment | “विशाळगडावर दहशतवादी राहून गेलाय”; गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीराजेंचा खळबळजनक आरोप
कोल्हापूर : Vishalgad Encroachment | विशाळगडावरील अतिक्रमणावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे...