PMC Health Department News | पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकार्यांची ‘कारवाईतून’ वाचण्यासाठी धडपड ! अधिकार नसताना सहाय्यक आरोग्य प्रमुखांनी लेखा विभागाला पाठविलेली
बिलांची 85 प्रकरणे प्रभारी आरोग्य प्रमुखांनी तातडीने मागवून घेत त्यावर स्वाक्षर्या केल्या पुणे : PMC Health Department News | पालिकेच्या...