PMC Health Department News | कुठल्याही आदेशाशिवाय लाखो रुपयांच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्या; पाळेमुळे खोदल्यास मोठी साखळी उजेडात येण्याच्या भितीने प्रकरण ‘गुंडाळण्या’च्या जोरदार हालचाली !
पुणे : PMC Health Department News | महापालिकेच्या (Pune Municipal Corporation - PMC) आरोग्य विभागातील गैरव्यवहारावर (Scam In PMC Health...