PMRDA Action On Unauthorized Pubs, Bars, Restaurants in Pirangut | ‘पीएमआरडीए’ची अनधिकृत पब-बारवर धडक कारवाई, मुळशीतील अनधिकृत 10 पब, बार जमीनदोस्त (Video)
पुणे : मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंटवर 'पीएमआरडीए'ने (PMRDA) मागील दोन दिवसांमध्ये कारवाईची धडक मोहीम राबवली...