Nagar Kalyan Highway Accident | नगर-कल्याण महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू ; संतप्त होत ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
आळेफाटा : Nagar Kalyan Highway Accident | नगर-कल्याण महामार्गावर गुळंचवाडी (ता-जुन्नर) याठिकाणी भीषण अपघाताची घटना घडून त्यात तिघांचा मृत्यू झाला...