PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’
पुणे : PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलाच लगाम लावला आहे. एका विशिष्ठ ठेकेदारसाठी महापालिकेची...