Maharashtra Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न, विधानसभा निकालाआधीच मविआ, महायुतीच्या नेत्यांकडून संपर्क
सोलापूर : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (दि.२३) जाहीर होणार आहे. मात्र आता त्यापूर्वीच महाविकास आघाडी...