Shirish Bodhani News | मतदान केल्यावर मिळाले निम्म्या किमतीत ‘पॉट आईस्क्रीम ‘ ! कमला नेहरू पार्कजवळ शिरीष बोधनी यांचा उपक्रम
पुणे : Shirish Bodhani News | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदारांचे कौतुक व्हावे,या...