Sharad Pawar On Anil Deshmukh Attack | अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप; म्हणाले – “सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो”
पुणे : Sharad Pawar On Anil Deshmukh Attack | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार थंडावल्यानंतर काल सोमवार (दि.१८)...