Vadgaon Sheri Assembly Election 2024 | खराडीतील टँकरमाफियांना हद्दपार केल्या शिवाय पुन्हा मते मागायला येणार नाही; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे जाहीर आश्वासन
घरच्या सुनेला न्याय न देऊ शकणारे महिलांचे काय संरक्षण करणार ; पठारेंवर जोरदार टिका पुणे : Vadgaon Sheri Assembly Election...