Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरीतील मविआचे उमेदवार बापूसाहेब पठारेंच्या प्रचारार्थ निलेश लंकेंची जाहीर सभा; सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्या बापूसाहेब पठारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन
पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडगाव शेरी मतदारसंघातील राजकीय वातावरण रंगतदार होऊ लागले आहे....