Limelight Diamonds Store In Pune | प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट यांच्या हस्ते पुण्यात लाईमलाईट डायमंड्सच्या पहिल्या स्टोअरचे उद्घाटन
भारतामध्ये लंबग्रोन डायमंड ज्वेलरीची वाढती मागणी लक्षात घेऊन या वेगाने वाढणाऱ्या ब्रँडने डिसेंबरपर्यंत १३ नवीन स्टोअर्स उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे....