Parvati Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचारार्थ अंबिका नगर येथे ‘विजयी निर्धार सभा’; म्हणाले – ‘मी चोवीस तास पर्वतीकरांसाठी उभा होतो, यापुढेही राहील’
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून (Mahayuti Candidate) माधुरी...