Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात भारतीय एकात्मता संघटना, महाराष्ट्र संस्थेचा अश्विनी कदम यांना जाहीर पाठिंबा
पुणे : Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धडाका उडाला आहे. या मतदारसंघात प्रामुख्याने तिरंगी लढत...