Pankaja Munde | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत; म्हणाल्या – “मला कधीच वाटलं नाही की घड्याळाचा प्रचार मला करावा लागेल”
बीड: Pankaja Munde | माजलगावमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना आमदार पंकजा मुंडे यांचे भाषण...