Parvati Assembly Election 2024 | पर्वती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली, ‘यंदा विजय आपलाच’, अश्विनी कदम यांचा विश्वास (Video)
पुणे : Parvati Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. शहरातील चर्चेत असलेला मतदारसंघ...