Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे: Kasba Peth Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालेली आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) ठिकठिकाणी...