Vadgaon Sheri Assembly Election 2024 | बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारार्थ खराडी आणि चंदननगर परिसरात पदयात्रा, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
पुणे: Vadgaon Sheri Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas...