Pune PMC News | समाविष्ट 16 गावांतील सांडपाणी व्यवस्थेच्या कामासाठी राज्य शासनाची 533 कोटी 85 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घोषणा ! पुणे : Pune PMC News | महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या...