Pune PMC Elections | संवादातून विकासाचा मार्ग ठरवणारी पदयात्रा ! प्रभाग ०३ मधील भाजपा-आरपीआय महायुतीच्या पदयात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद
पुणे : Pune PMC Elections | "लोकप्रतिनिधी दैनंदिन आयुष्यात नागरिकांसोबत उभे राहणारे हवेत. पदयात्रांमधून नागरिकांशी होणारा थेट संवाद हा विकासाचा खरा...
