Ganesh Satav Birthday | युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

पुणे : Ganesh Satav Birthday | युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. गणेश सातव पाटील मित्र परिवार केसनंद, सरपंच प्रमोद हरगुडे व युवा सेना पुणे जिल्हा मित्र परिवाराच्या वतीने दुग्धाभिषेक करण्यात आला.
नुकत्याच पुण्यात झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण (Pune Porsche Accident Case ) आणि पुण्यात झालेल्या ड्रग्स पार्टी (Pune Drugs Party) या दोन्ही घटनांवर ताबडतोब ॲक्शन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी कारवाईचे आदेश देऊन अवैध धंदे मुळासकट उपटून टाकण्यासाठी व पुण्याची संस्कृती टिकून राहण्यासाठी केलेल्या कारवाईबद्दल त्यांचा दुग्धाभिषेक करण्यात आला. दुग्धअभिषेक बाजीराव दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख गणेश सातव पाटील व केसनंद गावचे सरपंच प्रमोद हरगुडे (Pramod Hargude) पाटील यांनी केला. (Ganesh Satav Birthday)
युवकांच्या व पुणेकरांच्या वतीने उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई यांचे मनापासून अभिनंदन केले,
शंभूराज देसाई यांच्यासारखा मंत्री उत्पादन शुल्क विभागाला लाभला त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांचे मनःपूर्वक आभार मानले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर