Lashkar Pune Crime News | मुलाने अल्पवयीन मुलाबरोबर शाळेत केला अनैसर्गिक अत्याचार

Unnatural abuse

पुणे : Lashkar Pune Crime News | कॅम्प परिसरातील (Camp Pune) एका शाळेमध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसर्‍या अल्पवयीन मुलाला स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Atrocities) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मे २०२४ पासून सप्टेंबर २०२४ दरम्यान वारंवार झाला आहे.

https://www.instagram.com/p/DA7mV1zJcoU

याप्रकरणी पिडित मुलाने लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी दोघेही अल्पवयीन असून एकाच शाळेत शिकतात. मे महिन्यामध्ये शाळेत असताना आरोपी मुलाने फिर्यादीला डॉमेट्रीच्या शेवटच्या वॉशरुममध्ये नेले. तेथे जबरदस्तीने पँट काढायला लावली. त्यानंतर त्याला भिंतीकडे तोंड करुन उभे राहण्यास सांगितले. त्याने तसे करताच त्याच्यावर अत्याचार केला. तसा प्रकार बर्‍याच वेळा त्याने केला. हा प्रकार कोणास काही सांगू नको, असे धमकावले. या मुलाला त्रास होऊ लागल्याने त्याने ही बाब पालकांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव (PSI Shivnanda Jadhav) तपास करीत आहेत. (Lashkar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DA6AmozJxo0

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed