Mulshi Pune Crime News | पुणे: चोराचा पाठलाग करताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू ; चोराला पकडलं मात्र मृत्यूनं कवटाळलं; मुळशीतील घटना

Youth dies of heart attack

पुणे / मुळशी: Mulshi Pune Crime News | पौड येथील विठ्ठलवाडी फाटा (Vitthalwadi Phata Paud) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराचा पाठलाग करताना हृद्यविकारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अक्षय अंकुश ओबळे (वय-२७) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

https://www.instagram.com/p/DA8EswHp786

मंगळवार (दि.८) रात्रीच्या वेळी घरात शिरलेल्या चोराचा पाठलाग करत अक्षय ओबळे आणि गावातील इतर नागरिकांनी शरद काळे यास पकडले. तर तिघेजण पळून गेले. दरम्यान उपस्थित नागरिकांनी शरद काळेला लाथा बुक्क्यांचा प्रसाद देत पोलिसांच्या स्वाधीन केलं.

https://www.instagram.com/p/DA8DN7lpPyJ

दरम्यान पळून दगदग आणि दमछाक झाल्याने अक्षयला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तत्पूर्वीच त्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://www.instagram.com/p/DA8CBweC3wO

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed