Mundhwa Pune Crime News | मराठी भाषेच्या अज्ञानामुळे तरुणीची फसवणूक ! संमतीपत्र सांगून कुलमुख्य्त्यार पत्रावर घेतली सही, 1 कोटींच्या मालमत्तेचा केला व्यवहार
पुणे : Mundhwa Pune Crime News | तरुणीला मराठी भाषा येत नसल्याचा गैरफायदा घेऊन तिघांनी मराठी भाषेतून पत्र तयार केले....
