Droupadi Murmu On Pune Potholes | पुण्यातल्या रस्त्यावरील खड्ड्यांची राष्ट्रपतींनी घेतली दखल; प्रशासकीय वर्तुळात खळबळ; पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी खड्डे बुजवावेत, महापालिकेला पत्र
पुणे: Droupadi Murmu On Pune Potholes | शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांवरून देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींच्या कार्यालयाकडूनच नाराजी व्यक्त झाल्याने प्रशासकीय...