Pune Bribe Case | खडकीतील मिलिटरी इंजिनिअरिंगमधील कनिष्ठ अभियंत्याला 2 लाखांची लाच घेताना सीबीआयने केली अटक
पुणे : Pune Bribe Case | कामाची बिले काढण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेताना खडकीतील मिलिटरी इंजिनिअरिंगमधील कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयने सापळा...
