Pune PMC News | HCMTR व रिंग रोडच्या कामाच्या भूसंपादनासाठी महापालिका कॉसमॉस सहकारी बँकेत 500 कोटींच्या ठेवी ठेवून 450 कोटी रुपये कर्ज उचलणार; स्थायी समितीमध्ये मंजूर प्रस्तावाची कुठेही ‘वाच्यता ’ नाही
पुणे : Pune PMC News | शहरातील महत्वाकांक्षी एचसीएमटीआर मार्गीका आणि अंतर्गत रिंग रोडकरिता आवश्यक भूसंपादन करण्यासाठी महापालिका कॉसमॉस को...
