Hadapsar – Kothrud Assembly Constituency | हडपसर आणि कोथरूड मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आग्रही; ठाकरे-पवार गटात रस्सीखेच
पुणे : Hadapsar - Kothrud Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला...