Kolhapur Municipal Corporation | उपमुख्यमंत्री शिंदेंनी पाळला शब्द; कोल्हापुरात ‘जनसुराज्य’च्या एकमेव नगरसेवकाला उपमहापौरपद
कोल्हापूर : Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीत महायुतीने सत्ता स्थापन करत राजकारणात मोठी घडामोड घडवली. विशेष म्हणजे...
