Nana Patole | ‘…तर मी केंद्रात दोन टर्मला मंत्री राहिलो असतो’, मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोलेंचे वक्तव्य; म्हणाले – ‘मी अनेक खुर्चा सोडलेला माणूस’
मुंबई : Nana Patole | आगामी विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण (Face Of CM Maharashtra)...