Jitendra Dudi Pune Collector | नगरपरिषदेच्या जिथे सार्वत्रिक निवडणूक आहेत, तिथे २० डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे : Jitendra Dudi Pune Collector | जिल्ह्यातील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीकरिता शनिवार, २० डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली...
