Tulshibaug Ganpati | तुळशीबाग गणपतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ! खा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते मंजुश्री खर्डेकर, PI विजयमाला पवार, लीना मेहंदळे, अपर्णा आपटे, प्राची महाडकर अगरवाल, रिंकल गायकवाड यांचा सन्मान
पुणे : Tulshibaug Ganpati | मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव ट्रस्टच्या वतीने 'तुळशीबाग स्त्रीशक्ती सन्मान' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...