Pune Traffic Updates | पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते 17 फेब्रुवारीपर्यंत वाहतुकीस बंद

Pune Traffic Updates | Dual traffic restored after inauguration of double-decker bridge at Vidyapeeth Chowk! Dual traffic now on Pashan and Baner Road, Abhiman Shri Society Road

पुणे : Pune Traffic Updates | पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय पाषाण येथील अंतर्गतरस्ते १७ फेब्रुवारीपर्यंत दररोज पहाटे ४ वा. ते सायंकाळी 6 वा. दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेसाठी वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिमंत जाधव यांनी दिली आहे.  

पाषाण रोडवरील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते पुरंदर हॉल बाणेर रोड वरील मुख्य प्रवेशद्वार तसेच  पाषाण रोडवरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार ते बाणेर रोड वरील पेट्रोलपंप मुख्य प्रवेशद्वार या दरम्यान वाहतुकीस बंद राहणार आहे. नागरिकांनी पुणे विद्यापीठ चौक मार्गे या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.मडके हा एजंट म्हणून जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करताना फायनान्स कंपनीला व्यवसायही मिळवुन देत होता. त्याने काही खरी प्रकरणे करुन त्यात एखादे बनावट कागदपत्रे बनवुन त्यालाही कर्ज मंजूर करुन घेत होता. फिर्यादी यांना त्या जुन्या गाड्या दाखवून तो कर्ज मंजूर करवुन घेत असे. अशा प्रकारे अनेक कर्ज मंजुरी करुन घेताना त्याने १२ प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करुन ५२ लाख ४० हजार रुपयांची कर्ज प्रकरणे करुन फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक म्हेत्रे तपास करीत आहेत.

You may have missed