Indapur Assembly Constituency | ‘तालुक्याच्या जनतेची झाली तयारी हर्षवर्धनभाऊ आता तुम्ही वाजवा तुतारी’, इंदापूरात झळकले बॅनर; हर्षवर्धन पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष
इंदापूर : Indapur Assembly Constituency | गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार...
