Pune Crime News | फिरणार्यासाठी गाड्या चोरणार्याकडून 11 दुचाकी जप्त ! कागदपत्रे नंतर देतो सांगून चोरीच्या गाड्या विकायचा, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी
पुणे : Pune Crime News | फिरणार्यासाठी दुचाकी गाड्या चोरुन त्या विकण्यासाठी ग्राहकाच्या शोधात असलेल्या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti...