Paud Pune Crime News | पुणे : पठाणी वसुली करणारा हडपसरमधील सावकार ‘गोत्यात’ ! 6 लाखांवर 55 लाख दिले तरी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी
पुणे : Paud Pune Crime News | सॉफ्टवेअर कंपनी दिवाळखोरीत गेल्याने देणी भागविण्यासाठी सावकाराकडे १० लाख रुपये मागितले. त्याने बँकेतून...