Pune Murder Case | पुणे: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून करुन उच्चशिक्षीत पतीनं रचला बनाव, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणे : Pune Murder Case | सात महिन्यापूर्वी लग्न झालेल्या उच्चशिक्षित पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा निघृण खून केला....