Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
पुणे : Pune Police Raid On Gambling Den | मटका किंग नंदू नाईक (Nandu Naik) याच्या शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth...
