Vadgaon Sheri Assembly Election 2024 | धानोरी तसेच पोरवाल रस्ता परिसरातील पाणी प्रश्न सोडवण्याचा बापूसाहेब पठारेंचा निश्चय
धानोरी भागाचे चित्र आमूलाग्र बदलणार; पदयात्रेतून मतदारांशी संपर्क पुणे : Vadgaon Sheri Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे...