Pune Baramati Crime | ‘दृश्यम’सारखे करण्याचा बारामतीत प्रयत्न ! पतीला विषारी औषध देऊन बेशुद्ध करुन घरात कट्टा बांधून त्यात पुरुन पतीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न
पुणे : Pune Baramati Crime | कौटुंबिक कारणावरुन पतीला विषारी औषध देऊन पत्नीने त्याला बेशुद्ध केले. हॉलच्या गॅलरीमध्ये कट्टा बांधून...
