Ajit Pawar On Trumpet Symbol | “पिपाणीमुळं आमचा राजा वाचला, थोडीफार इज्जत वाचली”, अजित पवारांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले – ‘विरोधकांनी बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली’
फलटण: Ajit Pawar On Trumpet Symbol | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) राज्यातील कानाकोपऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सभा होत...