Malegaon Accident News | आपत्कालीन दरवाजाने घात केला; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बसमधून पडून जागीच मृत्यू
मालेगाव : Malegaon Accident News | बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने कंक्राळे येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बसमधून पडून दुर्दैवी मृत्यू...
