Pune Crime News । सिमेंट सीट तुटल्याने टेरेसवरुन पडून महिलेचा मृत्यु प्रकरणी न्युकलेस मॉलचे व्यवस्थापन, एक्सप्रेस हाऊस किपर कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News । पोलीस आयुक्तालयासमोरील न्युकलेस मॉलच्या टेरेसची सफाई करत असताना सिमेंट सीट तुटल्याने त्यावरुन खाली पडून महिलेचा...
