Ready Reckoner Rate Pune | स्वप्नातील घर महागलं ! रेडिरेकनर दरात वाढ; पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवडला 6.69 टक्के वाढ; आजपासून होणार अंमलबजावणी
पुणे : Ready Reckoner Rate Pune | राज्य सरकारने रेडिरेकनर दरात सरासरी ४ टक्के वाढ केली असून, ती आजपासून लागू...