Pune Crime News | आरडाओरडा करणार्यांना जाब विचारल्याने तरुणावर शस्त्राने केले वार; दहशत माजविणार्या टोळक्यांवर गुन्हा दाखल, शोएब रशीद कुरेशीला अटक
पुणे : Pune Crime News | आरडाओरडा केल्याने टोळक्याला जाब विचारल्याने एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात...
