Pandav Nagar Pune Crime News | पुणे : पांडवनगर येथे 2 ठिकाणी सुरु होता जुगार; पोलिसांनी 10 जणांवर दाखल केला गुन्हा

gambling

पुणे : Pandav Nagar Pune Crime News | वडारवाडीतील पांडवनगर येथे दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगारावर चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) छापा टाकून १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पांडवनगरमधील जनसेवा सांस्कृतिक हॉलच्या पाठीमागे टेकडीच्या बाजुला तसेच पांडवनगरमधील साईबाबा मंदिरासमोर हे जुगार अड्डे सुरु होते. पोलिसांनी शनिवारी दुपारी त्यांच्यावर कारवाई केली. (Raid On Gambling Den)

पांडवनगरमधील साईबाबा मंदिरासमोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर प्रकाश बाबुराव रेणुसे (वय ५९, रा. हेल्थ कॅम्प, पांडवनगर), राजु अझम खान (वय ५५), प्रल्हाद तात्याराम अडागळे (वय ६२), ज्ञानेश्वर लक्ष्मण ढाके (वय ७२), मनोज भिमा धोत्रे (वय ५९), शाम शंकर राऊत (वय ५२, सर्व रा. पांडवनगर, वडारवाडी) तसेच टेकडीच्या बाजुला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरील मिथुन रमोनी दास (वय ३६, रा. रामनगर, येरवडा), बबलुकुमार निलु पंडित (वय ३०, रा. रामनगर, येरवडा), अब्दुल मश्रफ अन्सारी (वय ३५, रा. रामनगर, येरवडा), अमीर महंमदअली मुलाणी (वय ६५, रा. बोट क्लब रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण ३ पत्ती रम्मी जुगार खेळत होते. पोलीस हवालदार अमोल शिर्के तपास करीत आहेत. (Pandav Nagar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत

PMC News | पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता विद्यार्थ्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिका करणार

You may have missed