Ranjitsinh Mohite Patil | रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपला रामराम; राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार

Ranjitsinh Mohite Patil

मुंबई: Ranjitsinh Mohite Patil | विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) कंबर कसली असून महायुतीमधील (Mahayuti) अनेक दिग्गज नेते तुतारी (Tutari) हाती घेण्यास इच्छुक आहेत.

गेल्या महिनाभरापासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशातच आता शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजपला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भाजप विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. (BJP Leader Join Sharad Pawar NCP)

आज ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची संसदीय बैठक सुरु आहे.
या बैठकीनंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed