RPI Matang Aghadi Datta Chavan | पश्चिम महाराष्ट्राच्या आरपीआय मातंग आघाडी संघटक – सचिवपदी दत्ता चव्हाण यांची निवड

Datta Chavan

पुणे: RPI Matang Aghadi Datta Chavan | फुले, शाहू ,आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवरती व आचारावरती चालणारे पुणे शहर सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील दत्ता चव्हाण यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरपीआय मातंग आघाडी अण्णासाहेब वायदंडे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्राच्या मातंग आघाडी संघटक-सचिव पदी निवड करण्यात आली.

https://www.instagram.com/p/DA5T-bap9Lv

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप कांबळे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, उपाध्यक्ष विलास पाटोळे, शहराध्यक्ष जाधव या पदाधिकाऱ्यांसह आरपीआयचे निलेश अण्णा आगळे, अरविंद शिंदे, अण्णासाहेब लोखंडे, विशाल ओव्हाळ, सुनील होलबोल हे सहकारी उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/DA5QnnqJtiH

यावेळी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष व संघटन वाढीसाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे दत्ता चव्हाण यांनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DA5O7vSp5Jn

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed