Vilas Lande | ठरलं! विलास लांडे घड्याळाच्या हातानेचं तुतारी फुंकणार
पिंपरी: Vilas Lande | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar NCP) गटात मोठे इन्कमिंग सुरु आहे. त्यातच आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे (Vikrant Lande) यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी (Tutari) फुंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ( Vilas Lande)
https://www.instagram.com/p/DAlD6tzibpE/?img_index=1
राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर हातातील घड्याळ बाजूला करत ते तुतारी हातात घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. मात्र मागील काही दिवसात अनेकदा विलास लांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे.
https://www.instagram.com/p/DAlClDQpSv7
मात्र पक्षांतर करण्याबाबत त्यांनी नेहमीच संभ्रावस्था ठेवली. त्यामुळे जोपर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात रंगलेली आहे. दरम्यान, याच संदर्भात विलास लांडेंचे पुत्र विक्रांत लांडे यांनी ते तुतारी हातात घेणार असल्याचे सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/DAk64-TJPRi
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा