Pune PMC Elections | पुणे : प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अमोल बालवडकर यांना सोसायट्यांमधून मोठे बळ मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले
पुणे : पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राबवण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना...
